स्वयं अर्थसहाय्यित शाळा आवश्यक कागदपत्रे / Self-Financed School – Required Documents.
नवीन शाळे करता आवश्यक कागदपत्रे / Documents Required for New School Establishment.
सोसायटी नोंदणी अधिनियम 1860 नुसार नोंदणी केलेल्या प्रमाणपत्राची प्रत किंवा मुंबई विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 किंवा कंपनी कायदा 2013 नुसार केलेल्या प्रमाणपत्राची प्रत. / Copy of registration certificate under Societies Registration Act 1860, Bombay Public Trust Act 1950 or Companies Act 2013.
संस्थेची घटना ( परिशिष्ट ब). / Constitution of the Institution (Annexure B).
अद्यावत पीटीआर उतारा ( धर्मदाय कार्यालयाकडील शेड्युल -1 ची प्रत). संस्थेच्या मालकीच्या जमिनी बाबतचा 7/12 चा अद्ययावत उतारा/ खरेदी खत/ नोंदणीकृत बक्षीस पत्र किंवा जमीन/ जागा भाडे करारावर( लीज) असल्यास तीस वर्षे कालावधीच्या नोंदणीकृत भाडेकराराची प्रत. / Updated PTR Extract (Schedule-1 copy from Charity Commissioner). For land owned by the institution – updated 7/12 extract / sale deed / registered gift deed, or if on lease – registered lease agreement for 30 years.
प्रस्तावित शाळेसाठी स्वतंत्रपणे जागा उपलब्ध असल्याचे हमीपत्र. / Undertaking ensuring separate premises are available for the proposed school.
चौथी च्या मागील लगतच्या तीन वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल तथापि संस्था नवीन असल्यास लगेच या वर्षातील लेखापरीक्षण अहवाल/ ताळेबंद पत्रक. / Audit report of the last 3 years; if the institution is new, the audit report/balance sheet for the current year.
बँकेच्या मुदत ठेव प्रमाणपत्राची प्रत. / Copy of Bank Fixed Deposit Certificate.
बँकेचे पासबुक उतारा/ प्रमाणपत्र. / Bank passbook statement or bank certificate.
तपासणी शुल्क रुपये भरल्याची चलनाची प्रत. / Copy of the receipt (challan) of inspection fee paid.
दर्जावाढ शाळे करता आवश्यक कागदपत्रे / Documents Required for Upgradation of School
सोसायटी नोंदणी अधिनियम 1860 नुसार नोंदणी केलेल्या प्रमाणपत्राची प्रत किंवा मुंबई विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 किंवा कंपनी कायदा 2013 नुसार केलेल्या प्रमाणपत्राची प्रत. / Copy of registration certificate under Societies Registration Act 1860, Bombay Public Trust Act 1950 or Companies Act 2013.
संस्थेची घटना (Memorandum) Of Assessment (परिशिष्ट - ब). / Constitution / Memorandum of Association (Annexure B).
अद्ययावत पी टी आर उतारा ( धर्मदाय कार्यालयाकडील शेड्युल -1 ची प्रत). / Updated PTR Extract (Schedule-1 copy from Charity Commissioner).
संस्थेच्या मागील लगतच्या तीन वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल. / Audit report for the last three years.
बँकेच्या मुदत ठेव प्रमाणपत्राची प्रत. / Copy of Bank Fixed Deposit Certificate.
नापरतावा तपासणी शुल्क रुपये भरलेल्या चलनाची प्रत. / Copy of the receipt (challan) of inspection fee paid.
शिक्षण अधिकारी यांनी RTE ( बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील निकषाची पूर्तता करीत असल्याबाबत नमुना 2 चे प्रमाणपत्र). /Certificate from Education Officer (Format 2) confirming compliance with norms under RTE Act 2009.
दर्जा वाढी साठी आवश्यक इमारत वर्गखोल्या फर्निचर शैक्षणिक साहित्य इत्यादीचा पुरावा. / Proof of required infrastructure like building, classrooms, furniture, educational materials, etc. for school upgradation.
|
Sr.No
|
Document Title |
Download |