स्वयंअर्थ सहाय्यित तत्वावरील नवीन शाळा/दर्जावाढ प्रस्ताव सन 2022-23 करीता अर्जाचा नापरतावा तपासणी शुल्क ऑनलाईन भरणा/चलन जनरेट करण्यासाठी मार्गदर्शक
फ्लो चार्ट
नवीन नोंदणी च्या खालील दुस-या ओळीतील अथवा संकेतस्थळावरील सूचना क्रं 1 मधील लिंक वर ऑनलाईन भरणा /पेमेंट करण्यासाठी कृपया येथे क्लिक करा. यावर क्लिक करा
Department - Directorate Of Education
Payment Type - GENERAL EDUCATION
District - ज्या जिल्ह्यात शाळा सुरु करावयाची आहे त्या जिल्हयाचे नाव निवडा
Office Name - ज्या शाळा प्रकारासाठी अर्ज करीत आहात त्या EDU OFFICER SCONDARY किंवा EDU OFFICER PRIMARY नांव निवडा
Period Year - निवडा Period नंतर च्या टॅबमध्ये One time / Adhoc पर्याय निवडा
Form ID - काहीही नमुद करु नये.
Account Details - 0202039401 Non refundable fee निवडा
Amount - Rs.-
Payee Details
Department tax ID - काहीही नमुद करु नये.
PAN - संस्थेचा आयकर पॅन क्रं (PAN NO) टाईप करा.
NAME - संस्थेचे नांव टाईप करा.
BLOCK NO/
PREMISES - संस्थेच्या पत्यातील असल्यास घर क्रं व परिसराचे नाव टाईप करा.
LOCALITY - संस्थेच्या पत्यातील ओळखीच्या बाबीचे नांव टाईप करा.
AREA/CITY - जिल्हयाचे नांव टाईप करा.
PIN - संस्थेच्या गांवाचा पोष्ट पिनकोड टाईप करा.
MOBILE NO. - संस्थेच्या अध्यक्ष/सचिवाचा मोबाईल क्रं टाईप करा.
Remarks - Self finance school Non Refundable Fee for 2022-23 for ------ प्रस्तावित शाळेचे नांव टाईप करा.
Payment details
Payment mode - 0 e payment 0 payment Across Bank Counter (cash/Cheque)
नोट - जर तुम्ही वापरत असलेले बॅक खाते इंटरनेट बँकिंग सुविधा असणारे असल्यास e-payment वर क्लिक करुन ऑनलाईन ई-पेमेंट करु शकता अथवा जर तुमच्याकडे इंटरनेट बँकिंग सुविधा असणारे बँक खाते नसेल तर payment across Bank Counter (cash/Cheque) ला सलेक्ट करुन पुढील माहिती भरावी जेणे करुन प्रत्यक्ष बँकेत भरणा करावयाचे चलन जनरेट (तयार ) होईल व संबंधित बॅकेत थेट चलन जमा करता येईल.
Select Bank - बॅकेत भरणा करण्यासाठी उपलब्ध पर्यायामधील तुमच्या सोईची शाखा असलेल्या बॅके चे नांव निवडा. (उपलब्ध बँकेच्या यादीसाठी www.gras.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर Available Banks वर क्लिक करा, बँक यादी दिसेेल.
Image text - दर्शविलेले अंक हे input image text मध्ये टाईप करा Submit या बटनवर क्लिक करा
पुढे येणा-या चलनावर शेवटच्या परिच्छेदात all information अगोदर चौकटीत टिक करा व वर क्लिक करावे. नंतर
Your GRN No is (MHXXXXXX)
(OK) वर क्लिक करावे. थोडयावेळाने E-Challan दिसेल
माऊसद्वारे स्क्रिनवर लेफट क्लिक करा o Print option वर क्लिक करा E-Challan प्रिंट होवून येईल.
सदर प्रिंट होवून आलेले चलन चलनाच्या रिमार्क मध्ये दर्शविलेल्या तारखेपुर्वी किंवा ऑनलाईन अर्ज करावयाच्या शेवटच्या दिनांकापुर्वी निवडलेल्या बॅकेच्य नजिकच्या शाखेत जावून नापरतावा शुल्क भरणा करावे.
टिप - ई-पेमेंट बाबत अधिक माहितीसाठी www.gras.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर FAQ/Users guide वर क्लिक करुन चलन भरण्याबाबत वित्त विभागाच्या सविस्तर सुचनेचे Users Mannual उपलब्ध आहे. बँकानी जनरेट झालेले चलन स्विकारण्याबाबत सदर संकेतस्थळावर Gras Circular and related GR आहे यामध्ये बँकाकरीता सविस्तर सूचना दिलेल्या आहेत.
|
Sr.No
|
Document Title |
Download |